famous-temple-in-nagpur

नागपूर येथील प्रसिद्ध मंदिर

famous-temple-in-nagpur

महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर म्हणजे नागपूर। या शहराची मुख्य ओडख म्हणजे संत्रानगरी, येथील संत्री संपूर्ण देशा मध्ये प्रसिद्ध आहे। या सोबतच या शहराचे अनेक अशी स्थळे आहेत जिथे पर्यटक भेटी देत असतात। इथे अनेक प्रकारच्या धर्मांची श्रद्धा स्थाने सुद्धा आहे। तसेच विदर्भातील अष्टविनायक मधील नागपूरचा टेकडी गणपती महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे।.

famous-temple-in-nagpur

महाराष्ट्र हे धार्मिक पर्यटन साठी प्रसिद्ध असलेलं राज्य आहे। इथे अनेक प्रकारची देऊळे बघायला मिळतात। यामध्ये अष्टविनायक गणपतीची मंदिरे सुद्धा आहे। अष्टविनाय म्हणजेच आठ गणपतीचे रूप। प्रत्येक रूपाचे एक विशिष्ट ओडख आहे। टेकडी गणेश हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर असून याला टेकडीचा गणपती म्हणून ओळखले जाते, जे स्थानिकांमध्ये अतुलनीय महत्त्व आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. काही वर्षांपूर्वी पिंपळाच्या झाडाखाली गणेशमूर्तीची ओळख झाली होती नंतर, गणेश मूर्ती पुन्हा स्थापित केली गेली, ती शहराची देवता मानली जात असे.दररोज मंदिरात येणाऱ्या नागपुरातील लोकांमध्ये हे मंदिर खूप महत्वाचे आहे.टेकडी गणपती हे त्याचे स्थान म्हणून ओळखले जात।.

famous-temple-in-nagpur

मंदिराचा इतिहास आणि मंदिराच्या कथा:
टेकडी गणेश मंदिर 250 वर्ष जुने आहे. गणपतीचे मंदिर स्वयंपूर्ण मानले जाते आणि कालांतराने त्याचा आकार वाढला आहे. सुरुवातीच्या काळात, टेकडी व एक छोटा व्यासपीठ असलेले टेकडी गणपती मंदिर एक सामान्य मंदिर होते. नंतर, सैन्य संरक्षण शाखेने त्याचा ताबा घेतला आणि 1970 मध्ये नूतनीकरणाला सुरुवात झाल।
मंदिराचे वैशिष्ट्य
या मंदिरामध्ये एक प्रसिद्ध असलेली व्यक्ती जेव्हा नागपूरला येते तेव्हा नक्की भेट देत असते। ज्या व्यक्तीला क्रिकेट या खेळाचा देव मानल्या जाते ते सचिन तेंडुलकर हे या मंदिरामध्ये नेहमी भेट देत असतात। बोलल्या जाते कि नागपूर मध्ये जेव्हा क्रिकेट चा सामना राहतो तेव्हा सचिन तेंडुलकर नेहमी या मंदिरामध्ये भेट देत असतो। .

famous-temple-in-nagpur

मंदिर देखावा
कै.गणपतराव जोशी आणि इतर भाविकांनी श्री गणेश टेकडी मंदिर बांधण्यात सक्रिय सहभाग घेतला. परंतु भक्तांच्या मोठ्या गर्दीच्या दृष्टीने वाटप केलेली जमीन तुलनेने लहान होती. संरक्षण मंत्रालयाने अतिरिक्त 20,000 चौरस फूट जागेस मान्यता दिली. मुळात, गणपतीची मूर्ती लहान होती, परंतु हळूहळू ती मोठी आणि मोठी होत गेली. गणपतीच्या कपाळावर सोन्याचे दागिने सुशोभित केलेले आहेत. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की टेकडी गणेश मंदिर एक जागृत मंदिर आहे..

famous-temple-in-nagpur

टेकडी गणेश मंदिरासोबत इथे कोराडी देवी मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे। येथील देवीच्या मंदिरामध्ये अनेक भाविक भेटी देत असतात। इथे नवरात्रीला मोठी यात्रा भरत असते नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भाविक इथे भेटी देत असतात। या मंदिराचा परिसर अतिशय प्राचीन असल्याचे कळते।.

famous-temple-in-nagpur

विदर्भातील अस्तविनायकामधे असलेल्या आठ गणपती पैकी एक म्हणजे टेकडी गणपती या सोबतच नागपूर जिल्या मध्ये दोन आणखी गणपती आहे यामध्ये शमी विघ्नेश, आदासा आणि अष्टदशभुज, रामटेक मंदिरआह। हि सुद्धा प्रसिद्ध देवस्थाने आहे। या सोबतच भृशुंड, मेंढा (जिल्हा-भंडारा) सर्वतोभद्र, पवनी (जिल्हा-भंडारा) सिद्धिविनायक, केळझर (जिल्हा-वर्धा) चिंतामणी , कळंब (जिल्हा-यवतमाळ) वरदविनायक, भद्रावती (जिल्हा-चंद्रपूर) हि अस्टविनायक मधली गणेश मंदिरे आहे। .

popular city and place

famous-temple-in-nagpur

famous-temple-in-nagpur

नागपूर येथील प्रसिद्ध मंदिर

jamsavli-waterfall

jamsavli-waterfall

जामसावली वॉटरफॉल | jamsavli ke hanuman

Salbardi-from-nagpur

Salbardi-from-nagpur

नागपूर ते सालबर्डी

futala-lake-nagpur-maharashtra

futala-lake-nagpur-maharashtra

फुट्टाला तलाव

dwarka-water-park-nagpur-entry-fees

dwarka-water-park-nagpur-entry-fees

द्वारका वॉटर पार्क