dwarka-water-park-nagpur-entry-fees

द्वारका वॉटर पार्क

dwarka-water-park-nagpur-entry-fees

नागपूर हे अतिशय गरम शहर म्हणून याची ओळख आहे, येथील उन्हाळ्याचे दिवस अतिशय गरम असता। या मधून काही काळ स्ट्रेस फ्री होण्याकरिता वॉटर पार्क एक उत्तम पर्याय आहे। नागपूर या शहरा जवळ अनेक वॉटरपार्क आहे। द्वारका या मधील एक अतिशय सुंदर असं वॉटर पार्क आहे। उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम असं ठिकाण म्हणजे द्वारका वॉटर पार्क। या पार्क मध्ये छोट्या मुलांपासून अगदी मोठांपर्यंत सर्वांसाठी आनंद घेण्याकरिता अनेक माध्यम तयार करण्यात आलेली आहे। येथे स्विमिंग पूल, रेन डान्स, क्लाइंबिंग वॉल, हॉरर शो अशा अनेक गोष्टी आहे जिथे पर्यटक आनंद घेताना दिसता।

nagpur to dwarka water park distance

नागपूर वरून द्वारका वॉटर पार्क सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे। इथे येण्यासाठी NH 47 या मार्गाचा वापर करावा लागतो। वाकी या गावाला हे वॉटर पार्क आहे। प्रवेश गेट मधून सुमारे 500 मीटर अंतरावर हे वॉटर पार्क आहे।

dwarka water park nagpur entry fees

या वॉटरपार्क ची तिकीट 500 RS /एकाला अशी आहे। या व्यतिरिक्त कॉस्ट्यूम चार्जेस 50 RS / एकाला आहे। हे तिकिटाचे दर कमी जास्त होऊ शकतात या कारणाने मुख्य वेबसाईट dwarkapark.com ला भेट द्यावी। तसेच इथे रेस्टोरन्ट ची सुद्धा सुविधा आहे जिथे अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ मिळतात। तिकीट बुकिंग हि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा होत असते। या सोबतच इथे इव्हेंट फॅसिलिटी सुद्धा दिली जाते।.

dwarka-water-park-nagpur-entry-fees

multiple section in water park

या वॉटर पार्क मध्ये तीन वेगवेगळी सेकशन तयार करण्यात आलेली आहे। यामध्ये स्विमिंग पूल हा 11 ते 1 च्या दरम्यान सुरु असते। या मध्ये रेन डान्स आणि अनेक अशा गोष्टी ज्या मध्ये स्विमिंग पूल येतो त्या सुरु असतात। हा सेकशन 1 वाजता बंद करण्यात येतो इथून समोर 1 वाजल्या पासून ३ वाजल्या पर्यंत पाण्यातील खेळ खेळली जातात। या सोबतच इथे समुद्रकिनारी जशा लाटा येतात तश्या इथे लाटा येत असतात। समोर हा सेकशन बंद होऊन तिसरा सेकशन सुरु होतो यामध्ये भव्य अशा स्लाईडर ओपन करण्यात येथे। या स्लाईडर मध्ये 2 ते ३ व्यक्ती एकाचवेळेस स्लाईड करू शकते। असे हे सेकशन तयार करण्यात आल्या मूळ येथे एक्सईटमेन्ट टिकून राहत असते हे या पार्क मधले मुख्य वैशिष्ट्य आहे।.

dwarka-water-park-nagpur-entry-fees

First section

या वॉटर पार्कमध्ये अनेक अशा गोष्टी आहे ज्याचा आनंद पर्यटक घेतात यातीलच एक म्हणजे येथील स्विमिंग पूल। अतिशय सुबक आकाराने मोठे, एखाद्या व्यक्तीच्या अगदी कम्बरे पर्यंत पाण्याची पातळी असलेले पूल ,यातील निळे थंडगार पाणी पर्यटकाला आकर्षित करत असते। या पूल च्या बाजूला अनेक अशा आराम करण्या करीता ठेवण्यात आलेल्या चैर्स पर्यटकाला एखाद्या समुद्र किनारी बसून असल्याचा भास करून देत असतात। इथे निवांत पणे लेटून राहण्याचा आनंद कदाचितच पर्यटक विसरतात।

second section

या वॉटर पार्क मध्ये लाऊड गाणी पण सुरु असते। या गाण्यांवर नाचण्याकरिता रेन वॉटर डान्स ची एक अनोखी भेट पर्यटकांसाठी आहे। इथे काही भागामध्ये गोल आकाराची जागा तयार करण्यात आलेली आहे यामध्ये पर्यटक गाण्याच्या तालावर नाचत असतात। हे सेकशन 10 ते 1 पर्यंत सुरु असते। इथून समोर पाण्यातील खेळाचे सेकशन सुरु करण्यात येते।

third section

एखाद्या समुद्रकिनारी वाहणाऱ्या लाटा एक वेगळा अनुभव देऊन जातात तसाच काहीसा अनुभव देणाऱ्या लाटा या पार्क मध्ये कुत्रिम रित्या तयार करण्यात येते। अतिशय मजेशीर असणारा हा प्रसंग कायम स्मरणात राहतो। या लाटांमुळे उसळणार पाणी अगदी काना पर्यंत येऊन पोहचत असते। या सोबत संपूर्ण शरीर वारंवार ओले होत असते। येते जमलेले पर्यटक जोराने जोश मध्ये येऊन आरडा ओरड करू लागतात। प्रवाह सोबत अनेक पर्यटक उंच उड्या घेताना दिसतात। या सोबतच छोट्या मुलांसाठी अनेक पाण्यातील खेळ इथे खेळले जातात।
3 वाजताच्या सुमारास सगळ्यात लोकप्रिय असलेले सेकशन सुरु करण्यात येत। अतिशय उंच आणि एका सोबत 2 ते 3 व्यक्ती एका सोबत स्लाईड करता येईल इतकी मोठी स्लाईड या द्वारका वॉटर पार्क मध्ये आहे। या सोबतच इथे उंच अशा अनेक स्लाईड्स आहे येथे पर्यटक मुक्त पणे स्लाईड करताना दिसतात। वारंवार स्लाईड करून पर्यटक या स्लाईडचा आनंद लुटताना दिसतात।.

dwarka-water-park-nagpur-entry-fees

आमच्यासोबत आलेला अनुभव:

वॉटरपार्क म्हणले कि एक आगळावेगळा उत्साह मनामध्ये असतो। अतिशय उष्ण असलेले उन्हाळयाच्या दिवसात नागपूरकरांसाठी वॉटरपार्क ची सहल म्हणजे एक मेजवानी। नागपुर मध्ये अनेक वॉटर पार्क्स आहे यामध्ये आम्ही द्वारका इथे भेट देण्याचे ठरवले। या साठी आमच्या टीम ने संपूर्ण तयारी केली, अत्याधुनिक वस्तू यामध्ये सेल्फी स्टिक ,ट्रायपॉड, मोबाईल कॅमेरा लेन्स अशा अनेक वस्तू सोबत घेतल्या आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे द्वारका वॉटर पार्कला जाण्यास निघालो। नागपुर वरून NH 47 या मार्गाने वाकी या गावाच्या दिशेने आम्हची पुढची वाटचाल सुरु झाली।
काही वेळातच वाकी या गावी आम्ही पोहचलो इथे एका प्रवेशद्वारातून आम्ही प्रवेश केला। समोर काही अंतरावर भव्य अशी साधूच्या चेहऱ्याची मूर्ती नजरेस दिसत होती। इथून काही अंतरावर एक सुंदर अशा मोर पंखाच्या आकारामध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा दिसते या सोबतच एका अविस्मरणीय क्षणाची सुरवात होत असते। मूर्तीला बघताच पर्यटकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरन निर्माण होताना दिसते तसेच या मूर्तीच्या जवळ जाऊन अनेक पर्यटक मूर्तीसोबत फोटो शूट करीत असतात। अशाच अनेक मुर्त्या इथे या परिसरात दिसत असतात या मध्ये अनेक जंगली प्राण्यांचा देखील समावेश आहे।.

dwarka-water-park-nagpur-entry-fees

इथून समोर गेले असता साधूच्या चेहऱ्याच्या मूर्तीतून आतमध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार तयार करण्यात आलेले आहे। इथेच तिकीट काउंटर सुद्धा आहे। आतमध्ये प्रवेश केल्यावर उजव्याहाताला कॉस्ट्यूमर्स तसेच चेंजिंग रूम्स आहे। इथून समोर जाताच वॉटरपार्क मध्ये असलेले अनेक स्विमिंग पूल नजरेस येते। या स्विमिंग पूल च्या आतमध्ये जाताच थंडगार पाण्याचा शरीराला स्पर्श होतो, अतिशय मजेशीर रित्या या पाण्यामध्ये अनेक पर्यटक आनंद घेताना दिसतात।
या वॉटर पार्क मध्ये डीजे साउंड सिस्टिम आहे तिथे नेहमी उंच आवाजामध्ये गाणे सुरु असतात। या गाण्याच्या तालावर नाचण्याकरिता इथे रेन डांन्स चे झोन तयार करण्यात आले आहे। शॉवर डांन्स करताना इथे आमचे मेंबर्स चे फोटो शूट्स केल्या गेले। या सोमोरच्या सेकशन ला लाटांचा आनंद घेण्याकरिता आम्ही समोर निघालो। इथे अनेक पर्यटकांची गर्दी होताना दिसत होती। अतिशय मजेशीर वाटणाऱ्या लाटा बघताच आमचे संपूर्ण टीम त्या लाटांच्या उसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेऊ लागली बघता बघता या सेकशन चा सुद्धा वेळ संपला इथून समोर तिसरे आणि अतीशय आवळीचे सेकशन म्हणजेच वॉटर स्लायडिंग सेकशन सुरु झाले। एकावेळेस २ ते ३ व्यक्ती स्लाईड करू शकणार इतकी मोठी स्लाईड नजरेस दिसत होती। इथे अनेक पर्यटक रांगेने या स्लाईड च्या दिशेने वाटचाल करत होते। आम्ही पण या स्लाईडचा अनुभव घेण्याचे ठरवले व रांगेमध्ये उभे झालो। बघता बघता स्लाईड मध्ये जाण्याचा नंबर आला आणि अतिशय उंचावरून आम्ही स्लाईड करत खाली आलो। आमच्यातील काही मेमेंबर्स या स्लाईडचा पुन्हा पुन्हा आनंद घेत होते। काही वेळाने हे सेकशन सुद्धा बंद झाले। .

dwarka-water-park-nagpur-entry-fees

या समोर पाण्यातील संपूर्ण सेकशन बंद झाली आणि वॉटर पार्क च्या दुसऱ्याबाजूला आम्ही जेवण आटोपले। इथून समोर आम्ही कॅलाईम्बिंग वॉल ,हॉरर शो तसेच रोप वेय याचा आनंद लुटला आणि आमच्या सहलीचा निरोप झाला। अशाच अनेक ठिकाणाची मराठीतून माहिती करीता आमच्या दुसऱ्या पोस्ट ला भेट द्या। आणि तुमचा प्रतिसाद आमच्या ई-मेल वर नक्की कळवा..

popular city and place

famous-temple-in-nagpur

famous-temple-in-nagpur

नागपूर येथील प्रसिद्ध मंदिर

jamsavli-waterfall

jamsavli-waterfall

जामसावली वॉटरफॉल | jamsavli ke hanuman

Salbardi-from-nagpur

Salbardi-from-nagpur

नागपूर ते सालबर्डी

futala-lake-nagpur-maharashtra

futala-lake-nagpur-maharashtra

फुट्टाला तलाव

dwarka-water-park-nagpur-entry-fees

dwarka-water-park-nagpur-entry-fees

द्वारका वॉटर पार्क