Budha-caves-bhadrawati

बुद्ध लेणी भद्रवती

Budha-caves-bhadrawati

भारतामध्ये जवाडपास 1000 लेण्या आहेत त्यातील सुमारे 750 लेण्या महाराष्ट्रात आहे। याचा अर्थ सुमारे 75% लेण्या ह्या महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूड लेणी हि मुख्य आकर्षण आहे। तसेच विदर्भातील भद्रावती मध्ये बौद्ध लेणी हि सर्वात प्राचीन लेणी आहे। सुमारे 2000 वर्ष पूर्वीची हि लेणी आहे। या लेणीची प्रसिद्धी नसल्याने येते पर्यटक कमी प्रमाणात येत असतात। कदाचितच या लेणी माहिती पर्यटकांना असते। हि लेणी चक 2000 वर्षय पूर्वीची असल्याने येथे काही कोरीव शिल्प आढळते। या शिल्पाला बघितल्यावर 2000 वर्ष पूर्वीच्या काढतील अनुभव होत असतो।.

Budha-caves-bhadrawati

भद्रावती शहरामध्ये हि लेणी पश्चिमेस विजासन या गावा जवड आहे। या लेणीवर जाण्या करीता जिल्हापरिषद माध्यमिक शाळे पासून उजव्या हाताला वळण घ्यावे लागते। येतुन जात असताना एका भव्य गेट मधून प्रवेश करावा लागतो । तिथून पुढे गेले असता एक तलाव पडत असतो या तलावाच्या डाव्या बाजूच्या वडणावरून लेणी काही अंतरावर आहे । या लेणी मध्ये प्रवेश करण्या करीता 15 पायऱ्या चढाव्या लागतात। लेणी मध्ये प्रवेश करीताच समोर भव्य अशी गौतम बुद्धाची कोरीव मूर्ती दिसते। तसेच उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पण गौतम बुद्धाची कोरीव मूर्ती दिसून येत असते ।.

Budha-caves-bhadrawati

2000 वर्ष पूर्वी इथेच विध्यासानं नावाचे विध्यापीठ होते असा इतिहासात उल्हेख आहे। या विद्यापीठाच्या नावावरूनच या गावाला विजासन असे नाव पडले असावे असे इतिहासकार सांगतात। आपल्याला माहित असलेलें तक्षशिला नालंदा विध्यापीठ तसेच विध्यासानं हे सुद्धा असावे।.

Budha-caves-bhadrawati

या लेणीच्या वरच्या बाजूला गेल्यावर संपूर्ण भद्रावती शहराचे उत्त्तम असे चित्रीकरण करावे असे दृश्य दिसत असते । तसेच या लेणीवरून सूर्यास्थ बघण्याचा आनंद वेगडा अनुभव देऊन जातो। भद्रावतीला आले असता या ठिकाणी नकीच भेट द्यावी। तसेच या शहरामध्ये पर्यटन करीत विविध धार्मिक ठिकाणे सुद्धा आहे । इथे 1000 वर्ष पूर्वीचे भद्रनाग स्वामी मंदिर आहे । प्राचीन गोंडवाना राज्यातील किल्ला आहे । तसेच विदर्भातील अस्तविनायक मधील वरदविनायकाचे मंदिर आहे।.

popular city and place