Ramala-lake

best place to visit in chandrapur

Ramala-lake

रामाला तलाव याची निर्मिती गोंड राजा खांडक्या बल्लाळ शाह यांनी केली होती । त्यानंतर त्याची दुरुस्ती गोंड राजा राम शाह यांनी केली या वरूनच याचे नाव रामाला तलाव असे ठेवण्यात आले । हा तलाव चंद्रपूर शहरच्या उत्तर पूर्व भागात स्तिथ आहे । या तलावा काठी एक सुंदर असं पार्क आहे । येथे शहरातील लोक प्रामुख्याने भेट देत असतात । या पार्क मध्ये रविवार म्हणजेच सुटीच्या दिवशी लॊकांची गर्दी होत असते । चंद्रपूरकरांसाठी हे मुख्य आकर्षण असलेलं एक ठिकाण आहे। .

Ramala-lake

रामाला पार्क मध्ये एकांतात बसण्याकरता तसेच फिरण्याकरता येथे पर्यटक येत असतात । येथील तलावांकाठील दृश्य खूब सुंदर दिसत असत तसेच येथील सनसेट बघण्या करीत येथे लोक येत असतात । या पार्क मध्ये लोकांच्या सेवे करीत येथे काही नास्ता स्टोल तसेच कॉफि स्टोल पण आहेत । या पार्क मध्ये काही सुंदर फुलांचे तसेच काही पक्षांचे दर्शन होत असते । येते बदक या पक्षाचा मुक्त संचार होत असताना दिसतो । लहान मुलांना तसेच मोठ्याना विकएंड मध्ये फिरण्याकरता हे एक महत्वाचे पर्यटन आहे ।.

popular city and place